Mandar Kiwale and Rajesh Kachi
sakal
पुणे - शिवाजीनगर न्यायालय परिसरात मंगेश किवळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत राजेश दामोदर काची यांनी धाडस दाखवत जखमी किवळे यांना रिक्षातून ससून रुग्णालयात नेलं आणि उपचारासाठी दाखल केलं.हल्ल्याच्या घटनेनंतर जखमीला तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम राजेश काची यांनी केलं. यासोबतच त्यांनी पोलिसांनाही घटनेची माहिती देत मदत केली.