

Supriya Sule Ajit Pawar rakshabandhan post
esakal
Supriya Sule emotional post : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राखीपौर्णिमेनिमित्त दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक पोस्ट केली आहे. भावाच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या सुप्रिया सुळे यांनी अजितदादांसोबतच्या आठवणी आणि त्यांच्या नात्यातील जिव्हाळा सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त केला आहे.