

Swami Govind Devgiri Maharaj seeks Mauli’s blessings in Alandi
Sakal
आळंदी : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर पूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन केली.