Nana Patekar and Ramdas Athawale
sakal
खडकवासला - ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. आपल्या दमदार अभिनयातून त्यांनी देशभरात वेगळी ओळख निर्माण केली होती, असे आठवले यांनी सांगितले.