पाहा पुण्यातील रामजन्मोत्सव! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुण्यातील तुळशीबाग आणि रहाळकर राममंदिरातील रामजन्मोत्सवाचे 'सकाळ'च्या फेसबुक पेजद्वारे "लाईव्ह' दाखविण्यात आला.

पुणे : आज (मंगळवार) देशभर रामजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील तुळशीबाग आणि रहाळकर राममंदिरातील रामजन्मोत्सवाचा 'सकाळ'च्या फेसबुक पेजद्वारे 'लाईव्ह' व्हिडिओ दाखविण्यात आला.

तुळशीबाग राममंदिरातील रामजन्मोत्सव

रहाळकर राममंदिरातील रामजन्मोत्सव

अपडेटस आणि "लाईव्ह व्हिडिओ'ज पाहण्यासाठी "सकाळ'च्या फेसबुक पेजला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Ramnavmi LIVE Video