Maratha History: मराठाकालीन इतिहासाचा दुर्मिळ ठेवा उजेडात! सरदार बाबूराव पासलकरांची सहा ओळींची ऐतिहासिक मुद्रा सापडली

Maratha Era Letter With Rare Pasalkar Seal Discovered in Pune: पुण्यात सापडले मराठाकालीन ऐतिहासिक पत्र; सरदार बाबूराव पासलकरांच्या घराण्याचा इतिहास उजेडात
Maratha History Discovery Rare Six Line Seal of Sardar Baburao Pasalkar Found in Historical Letter at Pune Archives

Maratha History Discovery Rare Six Line Seal of Sardar Baburao Pasalkar Found in Historical Letter at Pune Archives

sakal

Updated on: 

पुणे: मराठाकालीन इतिहासातील महत्त्वाचा दस्तऐवज उजेडात आला आहे. सरदार बाबूराव पासलकर देशमुख यांची सहा ओळींची गोलाकार मुद्रा असलेले ऐतिहासिक पत्र पुणे पुरालेखागारात आढळले आहे. राजापुरी प्रांताच्या सुभेदाराला लिहिलेल्या या पत्रावरील मुद्रेचा शोध पासलकर घराण्याचे अभ्यासक आणि दख्खन इतिहास संशोधन संस्थेचे संशोधक ऋषिकेश पासलकर यांनी लावला. या मुद्रेचे वाचन निखिल भापकर यांनी केले.

Loading content, please wait...