Ration Wheat: लासुर्णेत काळ्या बाजारात जाणारा २५ हजार किलो रेशनिंगचा गहू पकडला; ट्रकसह २१.२५ लाखांचा माल जप्त

25000 Kg Ration Wheat Seized in Lasurne Black Market Case: लासुर्णेतील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रेशनिंगचा २५ हजार किलो गहू काळ्या बाजारात जाण्यापूर्वीच हेरला; माजी सरपंच व ट्रक चालकावर गुन्हा दाखल
Lasurne Ration Wheat Seized Police Recover 500 Sacks of Wheat and Truck Worth 2125 Lakh in Black Market Case

Lasurne Ration Wheat Seized Police Recover 500 Sacks of Wheat and Truck Worth 2125 Lakh in Black Market Case

sakal

Updated on

वालचंदनगर: लासुर्णे (ता.इंदापूर) येथे नागरिकांनी काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी चाललेला रेशनिंगचा २५ हजार गहू पकडून दिला. याप्रकरणी पोलिसांनी हगारेवाडीच्या माजी सरपंचासह ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून गहू व ट्रकसह २१ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त केल्याची घटना घडली.यामध्ये ६ लाख २५ हजार रुपयांच्या गव्हाचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com