Urban Cooperative Banks are improving financial stability through effective risk management, stronger governance, and sustainable lending practices.
esakal
पुणे : रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या वित्तीय स्थैर्य अहवालानुसार देशातील नागरी सहकारी बँकांची मालमत्ता गुणवत्ता सुधारली असून, भांडवल पर्याप्तता देखील मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरी सहकारी बँकांची आर्थिक सक्षमता अधोरेखित करणाऱ्या या अहवालामुळे सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दलचा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे मत बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.