online admission
पुणे - महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पहिली ते आठवीत मराठी विषयासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका यांच्या सहकार्याने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, डेन्मार्क या देशासाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नावनोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. २६) सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांचे अर्ज ५ ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आहेत.