India Real Estate Investment : रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट (रिटस्) - जाणून घ्या सर्व काही
Real Estate Growth : रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट (REITs) हे सामान्य गुंतवणूकदारांना व्यावसायिक स्थावर मालमत्तेत भांडवल न गुंतवता नफा मिळवून देणारे माध्यम ठरते आहे. प्रतीक दंतारा यांनी REITs संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट (रिटस्) : रिअल इस्टेट अर्थात स्थावर मालमत्ता हा भारतीय गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक मूलभूत घटक असून तो भांडवल वाढीसह सातत्यपूर्ण उत्पन्न मिळवून देतो. तथापि, व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणे हे खूप मोठे आव्हान आहे.