MP Sanjay Raut : एमपीएससीचे अध्यक्ष व मुख्य निवडणूक आयुक्त यांचा राजीनामा घेतल्यास सरकारचे गैरकारभाराचे सर्व बिंग फुटेल; शिवसेना नेते राऊत यांचा आरोप

महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गैरव्यवहारा संदर्भात तर देशात मतचोरीमुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जनशोभ उसळला आहे.
Sanjay Raut

Sanjay Raut

sakal

Updated on: 

नारायणगाव - महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गैरव्यवहारा संदर्भात तर देशात मतचोरीमुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जनशोभ उसळला आहे. असे असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व मुख्य निवडणूक आयुक्त यांचा राजीनामा घेतला जात नाही. कारण सरकार या घोटाळ्यामध्ये सामील आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com