Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजावर निर्बंध - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजावर आता पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. साउंडचा दणदणाट करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार.
Ganesh Visarjan Miravnuk
Ganesh Visarjan Miravnukesakal
Updated on

पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजावर आता पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. साउंडचा दणदणाट करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबत साउंड व्यावसायिकांच्या संघटनेशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com