Pune Fraud : ‘रॉ’च्या मिशनचे आमिष दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याला चार कोटींचा गंडा; धक्कादायक प्रकार उघड, चार वर्षांत कोट्यवधींचा व्यवहार

Fake RAW intelligence operation: क्रारदार सूर्यकांत थोरात (वय ५३, रा. दत्तवाडी) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शुभम सनील प्रभाळे (रा. धनकवडी), सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे या पाच संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
Cyber Fraud
Cyber Fraud sakal
Updated on

पुणे : देशहितासाठी गोपनीय मिशन, त्याबदल्यात ३८ कोटींचे बक्षीस, गृहमंत्र्यांशी थेट संपर्क... असे आमिष दाखवत पुण्यातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल चार कोटी सहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीत अधिकाऱ्याचे काही नातेवाईकच सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com