माजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पुणे : राज्याचे माजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे रविवारी रात्री निधन झाले. आज दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुणे : राज्याचे माजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे रविवारी रात्री निधन झाले. आज दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 मिसार हे 1958 च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी होते. पुण्याचे पोलिस आयुक्तपद भुषविले होते. त्यानंतर त्यांची राज्यचे पोलिस महासंचालकपदी नियुक्त झाली होती. 1975व 1986 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त झाले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired DG Bhaskar Misar passed away