

Education Field Loses a Guiding Force as Prakash Parab Passes Away
Sakal
नारायणगाव: पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रकाश मेघश्याम परब (वय 73) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, दोन बहिणी, मुलगा, सून असा परिवार आहे.