सुप्रिया सुळेंची लेक होणार नागपूरची सून, रेवतीचा होणारा पती कोण? लग्न कधी?

Revati Sule Wedding : सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न सारंग अरुण लखानी यांच्याशी निश्चित झालंय. रेवतीचा भाऊ विजय सुळे याने सोशल मीडियावर दोघांचा फोटो पोस्ट करत याची माहिती दिलीय.
Revati Sule Marriage

Revati Sule marriage confirmed Vijay Sule shares photo

Esakal

Updated on

Supriya Sule Daughter Revati Sule Marriage: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीचं लग्न ठरलं आहे. लवकरच सुळेंच्या घरी लगीनघाई सुरु होणार आहे. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न सारंग अरुण लखानी यांच्याशी निश्चित झालंय. रेवतीचा भाऊ विजय सुळे याने सोशल मीडियावर रेवती आणि सारंग यांचा फोटो टाकत शुभेच्छा दिल्यात. तर सुशील कुमार शिंदेंची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियवर पोस्ट करत याची माहिती दिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com