ai use in ghodegaon Ashram School student education
sakal
घोडेगाव - घोडेगाव प्रकल्पांतर्गत आश्रम शाळांमध्ये AI policy अंतर्गत Echo Dot Alexa चा प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यावत सामान्य ज्ञान मिळावे नवीन माहिती सातत्याने मिळावी इंग्रजी संभाषणाचा नाविन्यपूर्ण अनुभव मिळावा या कल्पक विचारातून प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे.