Pune News: पुणे-नाशिक महामार्गावर रुंदीकरण रखडले; नित्यकोंडीने वेढले, नाशिक फाटा ते राजगुरुनगरपर्यंत स्थिती, मुहूर्त कधी मिळणार!

when will Pune-Nashik highway expansion resume: पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाला मुहूर्त कधी मिळणार?
Pune-Nashik Highway Faces Congestion Amid Widening Delays

Pune-Nashik Highway Faces Congestion Amid Widening Delays

sakal

Updated on

पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते राजगुरुनगरपर्यंत साधारण २८ किलोमीटर अंतरातील वाहतूक कोंडी उग्र रूप धारण करीत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी रुंदीकरणासह सेवारस्ता व उन्नत मार्ग (एलिव्हेटेड) प्रस्तावित आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने चार वर्षांपूर्वी बांधकामे हटवली. मात्र, अद्याप महामार्गाला मुहूर्त लागलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com