MLA Rohit Pawar’s sarcastic remark — “Let Tukaram Maharaj give wisdom to the government” — sparks reactions; comment seen as a jibe at Sanjay Shirsat.

MLA Rohit Pawar’s sarcastic remark — “Let Tukaram Maharaj give wisdom to the government” — sparks reactions; comment seen as a jibe at Sanjay Shirsat.

Sakal

MLA Rohit Pawar: सरकारला तुकोबांनी सुबुद्धी द्यावी : आमदार रोहित पवार; संजय शिरसाट यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar’s jibe at Shirsat: संजय शिरसाट यांच्या गैरव्यवहाराबाबत आम्ही राजीनामा मागितला आहे. पण, मुख्यमंत्र्यांनी पुरावा मागितला. मी बाराशे पानांचा पुरावा दिला. तरीही मुख्यमंत्री गप्प आहेत. शिरसाट यांनी घरी बोलावून शेतकरी उपोषण सोडवून घेतले. हा अहंकार आहे.
Published on

देहू : संत तुकाराम महाराज यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. आता या सरकारला तुकोबांनी सुबुद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (ता. २०) देहूत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com