Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Pune Warje police arrest suspects : बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पुणे वारजे पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले असून लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधांचा तपास सुरू आहे.
Rohit Shetty House Firing Case

Rohit Shetty House Firing Case

sakal

Updated on

पुणे : बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पुण्यातील वारजे पोलिसांनी पाच संशयितांना रविवारी (ता. १) दुपारी ताब्यात घेतले. आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपींचा कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com