Pune News: कर्तव्याचा 'राजेशाही' सन्मान! ३६ वर्षे साहेबांची गाडी चालवणाऱ्या चालकाला प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वतः गाडी चालवत घरी सोडलं

Respect for Duty in government Service: कर्तव्यनिष्ठेचा अनोखा सन्मान: प्रकल्प अधिकाऱ्यांनी चालकाला घरी सोडले
Rare Gesture: Project Officers Personally Drop Veteran Driver Home

Rare Gesture: Project Officers Personally Drop Veteran Driver Home

Sakal

Updated on

घोडेगाव: घोडेगाव (ता आंबेगाव) येथील एकात्मिक प्रकल्प आदिवासी कार्यालयातील ड्रायव्हर म्हणून काम करणारे आबूबकर उस्मान काठेवाडी हे 36 वर्षांनंतर सेवानिवृत्त झाले .यांना सन्मानाने प्रकल्पा अधिकारी प्रदीप देसाई यांनी गाडी चालवून आपल्या घरी सोडले घरी सोडले. हा प्रसंग सर्व कर्मचाऱ्यांना मन हेलावून टाकणारा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com