Rajgurunagar RTE : आरटीई प्रवेशासाठी खोटे रहिवासी पुरावे सादर केल्याचा आरोप; १४ पालकांवर गुन्हा

RTE Admission Fraud, Khed, 14 Parents Booked. खेड तालुक्यात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी खोटे किंवा दिशाभूल करणारे रहिवासी पुरावे सादर केल्याच्या आरोपावरून १४ पालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud Case

Fraud Case

ESakal

Updated on: 

राजगुरूनगर,: आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी खोटे अथवा दिशाभूल करणारे रहिवासी पुरावे सादर केल्याच्या आरोपावरून खेड तालुक्यातील १४ पालकांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com