Rupali Thombare : राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेचा यू-टर्न, म्हणाली- यामध्ये कोणीही...

NCP Ajit Pawar : रूपाली ठोंबरे-पाटील यांनी त्या वेळी बीडमध्ये असल्याचं सांगत आरोप फेटाळले.आता माधवी खंडाळकर यांनी स्पष्टीकरण देत आरोप गैरसमजातून झाल्याचं मान्य केलं. खंडाळकर यांनी सांगितले की या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये.
Madhavi Khandalkar, who earlier accused NCP leader Rupali Thombare Patil of assault, retracts her statement and clarifies that the incident was a misunderstanding.

Madhavi Khandalkar, who earlier accused NCP leader Rupali Thombare Patil of assault, retracts her statement and clarifies that the incident was a misunderstanding.

esakal

Updated on

Summary

  1. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेने आपले विधान मागे घेतले.

  2. माधवी खंडाळकर या महिलेने सोशल मीडियावर ठोंबरे-पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण केल्याचा दावा केला होता.

  3. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला होताय याबाबत सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र या प्रकरणात आता ट्विस्ट आला असून आरोप करणाऱ्या महिलेने आपल्या दाव्यावरुन यु-टर्न घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com