Mephedrone Seized : कात्रज चौकात सराईताकडून पावणेसहा कोटींचे मेफेड्रोन जप्त

पोलिसांनी येरवड्यातील एका सराईत गुन्हेगाराकडून पाच कोटी ७९ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ केले जप्त.
mephedrone seized
mephedrone seizedesakal
Updated on

पुणे - पोलिसांनी येरवड्यातील एका सराईत गुन्हेगाराकडून पाच कोटी ७९ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त केले. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (ता. ९) पहाटे कात्रज चौकात ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com