Success Story: बारामतीचा युवा जर्मनीत चमकला; फ्रेडरिक अलेक्झांडर विद्यापीठातून एम.एस., आता AI इंजिनिअर, ग्रामीण भागातून जागतिक यशाकडे

Giriraj Kokare AI Engineer in Germany: ग्रामीण भागातील गिरीराज कोकरे यांची जर्मनीत एम.एस. (अभियांत्रिकी) पदवी संपादन करून एआय इंजिनिअर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी वाटचाल; बारामती तालुक्याच्या शैक्षणिक कर्तृत्वाला नवी उंची
Baramati Youth Earns MS Degree in Germany, Begins Career as AI Engineer

Baramati Youth Earns MS Degree in Germany, Begins Career as AI Engineer

esakal

Updated on

-कल्याण पाचांगणे

माळेगाव : बारामती तालुक्यातील हनुमानवाडी, पणदरे येथील गिरीराज विनायक कोकरे यांनी जर्मनीतील प्रतिष्ठित फ्रेडरिक अलेक्झांडर युनिव्हर्सिटी, एर्लांगन येथून एम.एस. (अभियांत्रिकी) पदवी यशस्वीरित्या संपादन करून परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com