‘सकाळ’च्या प्रांगणात रंगली पुणेकरांची मैफल

‘सकाळ’च्या प्रांगणात रंगली पुणेकरांची मैफल

‘सकाळ’चा वर्धापन दिन म्हटले की भेटीगाठी आणि जुन्या आठवणींना हमखास उजाळा. अनेक क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमास येतात. ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव तर करतातच; पण कॉफी घेत गप्पांच्या मैफिलीदेखील रंगतात. साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस-प्रशासनातील मान्यवरांच्या उपस्थितीत या मैफिलीतील रंग अधिकच गहिरे होत जातात.

हे नवीन वर्ष पुणेकरांना उत्तम आरोग्याचं जावो. या वर्षात मी पुणेकरांना पाणी काटकसरीने वापरण्याचा संकल्प करूया असे सांगेन. मी दरवर्षी ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाला येते. येथे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना सामावून घेतलं आहे, याचा आनंद आहे.
- मुक्ता टिळक, महापौर 

पूर्वीच्या काळी प्रिंट मीडियाचीच चलती होती. इलेक्‍ट्रॉनिक आणि मोबाईल मीडियाच्या आक्रमणाने प्रिंट मागे पडल्याचे भासते. पण अशाही परिस्थितीत ‘सकाळ’ने वृत्तपत्राच्या माध्यमातून पेललेली जबाबदारी कौतुकास्पद आहे. पत्रकारितेतील सखोलता आणि सत्यता ‘सकाळ’ने जपली आहे.
- राहुल सोलापूरकर, अभिनेता

‘सकाळ’च्या वर्धापन दिनाला मी सात वर्षांपासून येतोय. वर्षातील पहिला दिवस आणि ‘सकाळ’चा वर्धापन दिन हे समीकरणच आमच्या डोक्‍यात आता बसलंय. कलाकारांना मोठं करण्याचं काम नेहमीच ‘सकाळ’नं केलं आहे. नवीन कलाकारांना असेच प्रोत्साहन देत राहावे. 
- प्रवीण तरडे, अभिनेता

या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांतील लोक एकत्र येत आहेत. यामधून संभाषण वाढते. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समाजातील चांगली-वाईट सर्व प्रकारची कामे जनतेपर्यंत पोचविण्यात ‘सकाळ’चा मोठा वाटा आहे.
- माधव पाटील

माझ्या जन्माच्या आधीपासून ‘सकाळ’ आमच्या घरचा सदस्य आहे. मी लहानपणापासून ‘सकाळ’चा वाचक आहे. सकाळचे सामाजिक उपक्रम मला आवडतात.
- चिन्मय उपळेकर

 या स्नेहमेळाव्यात सहभागी झालेले मान्यवर-
व्यापार, उद्योग, बॅंकिंग
विद्याधर अनास्कर, सुनील रुकारी, ॲड. सुभाष मोहिते, रतन किराड, गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, विठ्ठलशेठ मणियार, शांतिलाल मुथ्था, पोपट ओस्तवाल, वालचंद संचेती, सूर्यकांत पाठक, राजेश शहा, राजू कुलकर्णी, नरेंद्र भाटिया, दादासाहेब गुजर, नितीन नहार, मोहन गुजराथी, मोहन ओसवाल, विजय मुथ्था, निखिल भुजबळ, मनोज सारडा, योगेश शहा, मिठालाल जैन, नितीन पंडित, नागराज ओसवाल, रोहन उरसळ, अमित उरसळ, रितेश पोमण, प्रताप निकम, सोमनाथ भोसले, नितीन पंडित, संजय चोरबेले, नितीन ओस्तवाल, राजेंद्र कटारिया, अनिल अगरवाल, रामचंद्र कुलकर्णी, किरण सोनार, संदीप भोसले, ॲड. अविनाश कवडे, मिलिंद रथकंठीवार, प्रवीण मोरे, राजेंद्र भिडे, श्रीकांत नगरकर, राजपाठक घनश्‍याम, सचिन निवंगुणे, सुधीर वाचाळ, संतोष पोतदार, अजय बाणखेले, विनय सरक, कुमुदिनी पांढरे, नीता शुभगाडे, अभिषेक कुलकर्णी, डॉ. डी. के. अभ्यंकर, विनया विसे, अमर पोळ, पद्मनाभ ठकार, स्वाती ओतारी, सुभाष सूर्यवंशी, दीपक पुजारी, किशोर आढाव, राजेंद्र भराते, संतोष ओस्तवाल, केशवराज धर्मावत, ॲड. बाळासाहेब बाणखेले, रमेश वाणी, नितीन भिसे, विनोद भागवत, दिलीप कर्नावट, शिरीष मोहिते, अनुप बंदिष्टे, विनोद नांदेकर, प्रमोद वाजे, पी. एस. मिसाळ, भाऊ सोमण, सविता गायकवाड, राजेंद्र सेठ, नंदकिशोर मुंदडा, सिद्धार्थ बिरगुंडा, सुशांत भांड, व्ही. एस. कुलकर्णी, संदीप थेराडे, किरण भालेराव, प्रदीप भालवणकर, हेमा कदम, विजय भामे, विनोद नांदेकर, जगदीश डांगी, अतुल गवळी, अशोक मारणे, विजय कचरे, एम. एस. छत्रे, एन. एच, मुंदडा, रवींद्र गोडांबे, तुषार ढालगडे, पराग गोडबोले, सचिन मुंदडा, विश्‍वेश कुलकर्णी, मनोहर मनावरे, विशाल जाजू, सौरभ अमराळे, गोपाळ करजगीकर, अनिल मामुर्डे, कांतिलाल संचेती, गणेश रेड्डी, गणेश वाघचौडे, नीलेश वलसा, डॉ. रोहित बोरकर, कुलदीप सावळेकर, चंद्रकांत सावर, हृषीकेश भुंजे, गौरीशंकर चौधरी, विजयकुमार अडागळे, राजेंद्र खारूल, नरेंद्र वाईकर, शुभम काळदाते, योगेश नंदुरकर, राहुल पुरंदरे, केशव चौधरी, लक्ष्मीकांत मुंदडा, गौरव काळे, अशोक गाडेकर, सुदत्ता गायकवाड, शंकर बारवे, प्रीती काळे, हाजी अहमद साहब चमडेवाले, कविता सावंत, राजू कांबळे, समर्थ कलशेट्टी, पी. एल. संजनानी, उमेश समुद्र, किरण जोशी, राजेश लढ्ढा, मिलिंद दुसाने, किशोर शेंडे, चिनार येवलेकर, आर. डी. शेलार, कोमल साळुंखे, मिलिंद वाणी, सुरेश शिंदे, चंद्रकांत भुजबळ, विजयराज मुंदडा, अशोक जैन, विवेक अस्तुरकर, शेरअली शेख, व्ही. डी. जोशी, विजय शिंदे, भूषण कदम, किरण मारणे, ऋषिकेश बोधे, प्रकाश गांधी, प्रदीप यवतकर, रवी वायाळ, ऋषिकेश कऱ्हाडकर, रोहन चोटे, आर. एम. देशपांडे, विकास पाटील, सुधाकर कुलकर्णी, नंदकुमार वाधावकर, शिवराज्ञी पवळे, शिरीष देशपांडे, नीलेश भन्साळी, भक्ती कराडकर, 
श्‍याम काळे, अशोक निकम, किरण मारणे, सचिन इटकर, मिलिंद वाणी, चिंतामणी चितळे, वैशाली देसाई-मोघे, प्रकाश मेढेकर, जी. व्ही, पटवर्धन, श्रीकांत जोशी, मधुरा कऱ्हाडकर, उमेश झिरपे, अब्दुल करीम अत्तार, प्रशांत इंगवले, रणजित बाठे, मदन भंडारी, प्रवीण दामजी, मदनशिंग राजपूत, जयसिंग काळे, दीपक मारणे, शिल्पा भंडारी, प्रकाश भुजबळ, संजय गुजर, अनिल ताम्हनकर, नारायण कुंभार, सुधीकर पाठणकर, प्रकाश देशपांडे, विकास जोगळेकर, नरेंद्र भाटीया, आनंद सुबकडे, जयंत म्हाळगी, देविदास भुंडे, राजेंद्र बलकवडे, दत्तात्रेय टेमघरे, अविनाश कानगुडे, सुभाष कानगुडे, यशवंत लोयरे, उदय गायकवाड.

राजकीय 
गिरीश बापट, विजय शिवतारे, मुक्ता टिळक, अनिल शिरोळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, विजय काळे, अनंत गाडगीळ, राहुल कुल, रमेश बागवे, योगेश गोगावले, चेतन तुपे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, बापू पठारे, दीप्ती चवधरी, अभय छाजेड, अंकुश काकडे, सविता दगडे, शरद बुट्टे-पाटील,  योगेश मुळीक, श्रीनाथ भिमाले, दिलीप बराटे, अरविंद शिंदे, संजय भोसले, प्रशांत जगताप, दत्तात्रेय धनकवडे, मुरलीधर मोहोळ, आबा बागूल, विशाल तांबे, सिद्धार्थ शिरोळे, बाळा ओसवाल, राजेश बराटे, हेमंत रासने, गोपाळ चिंतल, सुशील मेंगडे, दीपक पोटे, राजेश येनपुरे, किरण दगडे पाटील, अमोल बालवडकर, प्रकाश ढोरे, उमेश गायकवाड, विजय शेवाळे,  नंदा लोणकर, कविता वैरागे, माधुरी सहस्रबुद्धे, मंजूषा नागपुरे, राजश्री काळे, स्वाती लोखंडे, गायत्री खडके, वृषाली चौधरी, साईदिशा माने, श्‍वेता गलांडे, राजश्री नवले, रूपाली धाडवे, दीपाली धुमाळ, लक्ष्मी दुधाणे, सायली वांजळे, सुजाता शेट्टी, स्वप्नाली सायकर, अल्पना वरपे, राजश्री शिळीमकर, मंगला मंत्री, मंजूश्री खर्डेकर, शंकर पवार, धीरज घाटे, प्रवीण चोरबेले, प्रसन्न जगताप, आदित्य माळवे, राहुल भंडारे, संदीप काळे, योगेश मोकाटे, उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, मुकारी अलगुडे, श्‍याम देशपांडे, नीलेश निकम, रवींद्र माळवदकर, सुनंदा गडाळे, बाबासाहेब धुमाळ, नरूउद्दीन सोमजी, कमल व्यवहारे, मनीष आनंद, सदानंद शेट्टी, गणेश सातपुते, संतोष पाटील, शिवराम मेंगडे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी,  रूपाली चाकणकर, दिनेश धाडवे, भारत निजामपूरकर, अजय भोसले, दत्ता सागरे, किशोर शिंदे, धनंजय जाधव, काका चव्हाण, भरत वैरागे, भीमराव पाटोळे, प्रकाश मंत्री, डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, शिवलाल भोसले, आबा जगताप, सुहास दगडे, मुख्तार शेख, दिगंबर डवरी, श्‍याम सातपुते, उस्मान हिरोली, बाळासाहेब मारणे, सीमा सावंत, स्वाती पोकळे, रूपाली पाटील, सुनंदा गडाळे, सोनाली मारणे, मुकुंद किर्दत, स्वरदा बापट, नामदेव माळवदे, प्रदीप देशमुख, रोहित टिळक, दत्ता चौधरी, नितीन कदम, दिलीप नवले, दत्तात्रेय टेमघरे, अशोक राठी, सतीश मोहोळ, चंद्रशेखर कपोते, वैशाली चांदणे, हनुमंत साठे, महेंद्र कांबळे, संगीता आठवले, उदय लेले, सविता बलकवडे, संदेश दिवेकर, रतन किराड, भानुदास ढोबळे, भगवान पासलकर, दत्तात्रेय पवार, संदीप खर्डेकर, आशिष साबळे, प्रमोद कोंढरे, बाळासाहेब अमराळे, बाळासाहेब अटल, वाल्मिक जगताप, बाळासाहेब नवले, नरेंद्र व्यवहारे, प्रशांत वेलणकर, बापू भोसले, गणेश वरपे, बाळा टेमकर, सुधीर काळे, सचिन आडेकर, शैलेश बडदे, योगेश वराडे, भगवान वैराट, आयुब शेख, रमेश अय्यर, शाबीर खान, चेतन अगरवाल, शिरीष माळवे, नरेश नलावडे, अयुब पठाण, प्रशांत शितोळे, अजय साळुंखे, कोमल साळुंखे.  उल्हास शिंदे, डॉ. शंकर तोडकर, शेरअली शेख, गणेश नलावडे, किरण कद्रे, एडविन रॉबर्ट, सचिन घुले, ॲड. धर्मेंद्र खांडरे, रमेश चव्हाण, डॉ. उज्ज्वला हाके, चंद्रशेखर कपोते, कुलदीप सावळेकर, मृणालिनी वाणी, डॉ. राजेंद्र खेडेकर, सचिन बेनकर, सनमीत सिंह चौधरी, सोमनाथ शिंदे, रवीश कांबळे, महेंद्र कांबळे, प्रकाश बागडे, अरुण गुंडे, असलम खान, अण्णा पावसकर, आरती सुराणा, डॉ. महादेव कोद्रे, उमेश वाघ, मंगेश रासकर, राजेश भरगुडे, अनिल हातागळे, रितेश पिसाळ, प्रवीण तरवडे, योगेश पिंगळे, रायबा गायकवाड, अविनाश शिळीमकर, माधवराव मोघे, अप्पासाहेब सुतार, बाळासाहेब चांदेरे, मकरंद केंदरकर, माला रणधीर, संतोष भंडारी, राजेंद्र जाजू, वैभव काळे, योगेश भोकरे, अनिल आगावणे, संतोष कांचन, मोहन सोनावणे, हेमराज चौधरी, अनिल थोरवे, दीपक निनारिया, संदेश दिवेकर, अनिता तलाठी, भगवान कडू, नंदकुमार पापळ, मुश्‍ताक पटेल, बाळासाहेब ढमाले, लालासाहेब गायकवाड, संतोष खाडे, आनंद मते, सुरेश मते, भोलाशेठ वांजळे, अवधूत मते, प्रवीण पवार, शंतनू पाटील, नामदेव माळवदे, गणेश नलावडे, किरण गद्रे, देवेंद्र देशकर, बाळासाहेब ढमाले, विनय घोलप, जितेंद्र टकले, सुरेश जैन, प्रशांत गांधी, माउली जाधव, सोमनाथ कुलकर्णी, हरीश लडकत, स्वप्नील दुधाणे, उदय लेले, सुधाकर राऊत, वीरेन साठे, विकास रासकर, चंदन सोंडेकर, बाळासाहेब रुणवाल, राहुल दुर्गे, अनिल ताडगे, चरणजित सहानी, सोनू खुडे, बापू भोसले, हनुमंत साठे, प्रताप सोलंकी, मोहन राऊत, दत्तात्रेय पवार, गणेश मोहिते, दीपक मते, संदीप भोसले, डॉ. सिद्धार्थ जाधव, सुभाष थोरवे, अशोक जैन, किशोर मारणे, अतिश कोळी, नीलेश कदम, भीमराव पाटोळे, धनंजय वाठारकर, राम गायकवाड, संदीप सोनावणे, महेश स्वामी, युवराज मदगे, स्वप्नेश कुंजीर, विशाल पवार, महेश व्यवहारे, मोहन शिंदे, बाळासाहेब नवले, ॲड. विष्णू तापकीर, किसन सुतार, भगवानदास भुतडा, प्रभाकर कोंढाळकर, विकास रासकर, नलिनी कारळे, राधेश्‍याम शर्मा, भारत निजामपूरकर, अशोक पवार, जालिंदर कामठे, प्रा. सविता दगडे, सुहास दगडे, कौस्तुभकुमार गुर्जर, नंदू पवार, डॉ. वर्षा शिवले, शरद बुट्टे पाटील, वीरधवल जगदाळे, किरण दगडे, अल्पना वरपे, ॲड. बाळासाहेब बाणखेले, विकास रासकर, शांताराम इंगवले, शंकर मांडेकर, महादेव कोंढरे, बबन दगडे, दिलीप दगडे, स्वाती ढमाले, राजेंद्र बांदल, भानुदास अमराळे, सविता बलकवडे, गणेश वरपे, राम गायकवाड, विनोद सातव, राकेश कांबळे, मोहन शिंदे, सचिन मिरघे, मंगेश मिरघे, मयूर कांबळे, दीपक भुंडे, दादा दाभाडे, शरद पाडाळे, निखिल गायकवाड, सूर्यकांत आहेर, जयवंत सुतार, संतोष पवळे, रामदास पवळे, मोहन शिंदे, भाऊ मरगळे, आकाश जाधव, बाळासाहेब चांदेरे, संतोष मोहोळ, राम गायकवाड, मारोती रानवडे, अप्पासाहेब सुतार, किरण चांदेरे, विशाल पवार, भगवान जगताप, मुरलीधर मोहोळ, जयंत भावे, बाबूराव चांदेरे, दत्ता गायकवाड, श्रीरंग चव्हाण पाटील, रवी चौधरी, गणेश घुले, किरण साळी, विकी खन्ना, डॉ. सुनीता मोरे, संगीता तिवारी, गोकूळ करंजावणे, सुवर्णा करंजावणे.   

शिक्षण
डॉ.  एन. एस. उमराणी, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. अरविंद नातू, डॉ. प्रकाश तुपे, डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. अरविंद शाळिग्राम, डॉ. दिलीप नंदनवार, डॉ. सुनील मगर, डॉ. प्र. चिं. शेजवलकर,  रवी चिटणीस, दिलीप शेठ, लतिफ मगदूम, भाऊसाहेब जाधव, डॉ. अभिजित जोशी, शरद कुंटे, विकास काकतकर, शामकांत देशमुख, डॉ. मंगेश कराड, डॉ. विजय खरे, विकास पाटील, मुंजाजी रासवे, डॉ. आत्माराम पवार, डॉ. उज्ज्वला बर्वे, डॉ. अपूर्वा पालकर, मिलिंद लडगे, प्रकाश पवार, शैलेश पगारिया, हरिश्‍चंद्र गायकवाड, चंद्रकांत मोहोळ, सुधाकर जोशी, डॉ. डी. के. अभ्यंकर, संदीप जाधव, डॉ. मनोहर जाधव, संजय तांबट, संतोष ढेरे, अभिजित घोरपडे, आशिष पेंडसे, तिल्लोत्तमा रेड्डी, एम. आर. रेड्डी, रवींद्र बर्वे, अभिजित पवार, शिवाजी खांडेकर, प्रसन्न कोतुळकर, विनोद गोरे, एल. पी. देशमुख, सुनील गवारे, संजय ठेंगडी, निवेदिता एकबोटे, योगेश बोराटे, मेघा जामदार, स्वप्नील दौंडे, लक्ष्मण मालुसरे, दिप्ती बाविस्कर, सोपान शेंडगे, फरिदा खान, पी. आर. नायडू, बाळकृष्ण बाचल, डॉ. उमेश प्रधान, अनिल वाघमारे, सुनीता वाघ, अविनाश ताकवले, साईराज मेहेर, डॉ. मोहन चौधरी, गजानन नेरकर, प्रशांत मरकळे, पुष्पलता दगडे, हिरालाल डोईफोडे, विलास पवार, विजय कोतवाल, जितेंद्र पितळिया, ओमकार बऱ्हाटे, महेश मुंडे, वैशाली धाकटे, दिव्या हेडाऊ, राकेश धाकटे, अरुण नरवडे, मानसी सोनंसाळे, मालन वाडेकर, संतोष कोल्हे, डॉ. प्रकाश चौधरी, धर्मराज पवळे, युवराज सोनवणे, मिलिंद नाईक, विश्‍वजीत काटे, डॉ. जनार्दन कदम, योगेश रांगणेकर, दिगंबर माने, मिलिंद लांडगे, राजश्री शेणवी, विशाल सोनी, सुधाकर मोरापकर, दत्तात्रय वेताळ, सदानंद कळंब, प्रशांत नाईक, शैला गुरव, विजय कचरे, पी. आर. अडकर, विद्या पावसकर, प्रसाद कोळी, व्ही. बी. पाटोळे, अक्षयकुमार घेरडी, डॉ. विलास काळे, प्रकाश रसाळ, अजय घेरडी, अनुप कलहापुरे, रोहिदास जाधव, सुरेश धिवार, निखील येळगंटीवार, संजय यादव, प्रदीप ताकवले, संतोष तनपुरे, संगीता पाटोळे, जनार्दन कदम, भाऊसाहेब भोसले, आर. टी. रुईकर, प्रदीप मंगनाळे, भाग्यश्री नलावडे, भरत पालवे, डॉ. उज्ज्वला हातागळे, गिरिश पठाडे, गुलाब गुगले, रोहन चव्हाण, सुप्रिया मुंगळे, संतोष आंदळे, भाऊराव बळी, मोहन गुजराथी, सचिन जोशी, विलास बनसुडे, प्रवीण कुडे, स्वप्नील दौंडे, रामदास डुंबरे, जयश्री येडगावकर, शिरीष बोपर्डीकर, हरिशचंद्र गायकवाड, चंद्रकांत मोहळ, शामला गर्दे, मेहजबीन खान, अपशान खान, कमलाकर डोके, शशिकांत जाधव, धर्मराज पवळे, मुकुंद कुलकर्णी, मिहिका पवार, पाडुरंग कदम, भगवान पांडेकर, मंजुषा वैद्य, जयेश देवकात्ते, राजेंद्र भरते, दीपाली जाधव, सुनील मते, लीलावती पाठक, अश्‍विनी भालेकर, विश्वेश कुलकर्णी, अंजली पुंगलीया, आबा गायकवाड, अनुप कल्हापुरे, जयंत कुलकर्णी, रमेश उभे, राजेश बेल्हेकर, डॉ. विलास काळे, अजित काळे, जयसिंग काळे, दत्तात्रेय शेंडकर, प्रा. नितीन म्हेत्रे, एस. डी. शेंडगे, संजय यादव, विजय जगताप, अक्षय बोरवले. नंदकुमार काकिर्डे, प्राचार्य गिरीश पठाडे, सुधाकर जाधवर, शार्दूल जाधवर.

सामाजिक
डॉ. बाबा आढाव, रवींद्र वंजारवाडकर, डॉ. कुमार सप्तर्षी, राजन अन्वर, अनिस चिश्‍ती, प्रतिभा मोडक, मनोहर कुलकर्णी, रवींद्र घाटपांडे, रवींद्र धारिया, डॉ. विश्वंभर चौधरी, महेश सूर्यवंशी, उल्हास भट, सुनील रासने, आनंद सराफ, शिरीष मोहिते, डॉ. मिलिंद भोई, जुगल राठी, विवेक वेलणकर, विश्‍वास सहस्त्रबुद्धे, विवेक खटावकर, इक्‍बाल दरबार, अमित गायकवाड, रघुनाथ चित्रे-पाटील, किशोर रक्ताटे, तृप्ती देसाई, विजय फळणीकर, विश्‍वंभर चौधरी, अब्दुल करीम आतार, दत्ता कोहिनकर, शर्मिला सय्यद, राहुल सूर्यवंशी, दत्ता जाधव, सूचीस्मिता, पै, प्रकाश देशपांडे, अमर पोळ, विराज तावरे, विनायक दीक्षित, सागर शिंदे, विद्या म्हात्रे, कविता मालपाणी, मुश्ताफ पटेल, शेखर देडगावकर, सुभाष सरपाले, प्रताप निकम, भाऊ आदमाने, बाळासाहेब चव्हाण, रामदास म्हात्रे, बाळासाहेब देशमुख, श्रीमंत कोकाटे, महेश सूर्यवंशी, भाऊ आदमाने, मुन्ना शेख जिलानी, इसाकभाई चावीवाले, निवृत्ती जाधव, अशोक साळेकर, दत्ता जाधव, श्रीपाल ललवाणी, मनुशेठ फडतरे, अस्लम खान, विजय फळणीकर, बाळासाहेब शिंदे, ऋषीकेश रकटे, नरेश नलावडे, श्‍याम ढवाळे, डॉ. सतीश शिरसाट, बाबा चौकसे, महेश कदम, मनीषा माने, युवराज शहा, निर्मल जागडे, रामरतन जाजू, संजय मोरे, किरण मारणे, राम लांडगे, गोकुळचंद लोहकणे, ज्ञानेश्‍वर शिंदे, सुप्रिया लोखंडे, रफीक खान, सागर शिंदे, आनंद कंधारे, लक्ष्मीकांत शिनगारे, धनंजय वाठारकर, डॉ. राजेंद्र भवाळकर, जयेश कासट, मनोज कासट, भारती अंकलेलू, प्रसाद जोशी, नितीन टेंबेकर, दिगंबर बेलसर, कृष्णराव घारमळकर, डॉ. मधुसूदन घाणेकर, नयनेश शिनलकर, मुकीम तांबोळी, राम पालखे, शेखर गुजराथी, चंद्रशेखर जगताप, माधुरी गिरमकर, गोपाळ देसवंडीकर, रामदास सूर्यवंशी, सचिन शिवले, ज्ञानेश्‍वर निकम, मंदार शिंदे, बापू बोत्रे, रवींद्र बोनागीर, धनंजय जगताप, सचिन मेंगाळे, इक्‍बाल अन्सारी, अजय भरंजावने, सलीम शेख, एकनाथ खळदकर, बाळासाहेब टेमकर, राजेंद्र पंडित, संदीप शिंदे, मुकुंद नेर्लेकर, उमेश शिंदे, मामा केंदळे, स्मिता गायकवाड, अनिल चव्हाण, रतन माळी, भारती सोनवणे, सचिन जाधव, सचिन साठ्ये, दिलीप ढोणे, प्रभावती गायकवाड, विपुल पाटील, पीयूष शहा, नितीन पंडित, उदय जगताप, हाशमतबी शेख, कविता शहा, जागृती कामेरकर, अशोक बच्चल, रोहिदास तोडकर, सुहास साळवी, कमल टेंबेकर, उमर शेख, सुधीर काकडे, शीतल शितोळे, आनंद कंधारे, निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी, जयसिंग काळे, चंद्रकांत नाईक, भानुदास राजुरे, बाबा घोलप, युवराज दिसले, सचिन शिंदे, गणपतराज मेहत, केशव पाटील, लक्ष्मण बोराडे, संजय कवडे, अनघा दिवाणजी, अनिल दिवाणजी, पोपटलाल शिंगवी, सीताराम खाडे, रूपेश केसकर, पायल मुजुमदार, सी. के. भोसले, ज्ञानेश्‍वर वहिले, शरद ठकार, सुभाष थोरवे, संतोष पवळे, राजेंद्र शेलार, शिरीष देशपांडे, यश रिकामे, सुनील हिंगणे, विठ्ठल काटे, शैलेश पगारिया, मयूरी शिंदे, गायत्री घुले, सुनील पवार, ओमकार गुरव, फारुख शेख, दिलीप ढोमे, संदीप मावळे, नारायण तेलंग, प्रमोद देशमुख, आकाश ढोक, मंजिरी धाडगे, माधव पाटील, प्रमोद बिबवे, अशोक लोखंडे, सुनील ओजाळे, गोपी कडू, रवींद्र गुजराथी आश्‍विन शिंदे, प्रीती काळे, राजेंद्र कपोते, आनंद खरे, गणेश येचवाद रेड्डी, अमोल जरांडे, किरण राऊत, सुधाकर जोशी, निखिल आवताडे, राजेंद्र जगताप, कुमुदिनी पांढरे, रघुनाथ पाटील, अवधूत बिडवाई, चंद्रशेखर सोनेकर, प्रदीप भस्मारे, अनुराज नवणे, निशा पाटील, बी. एम. गायकवाड, लक्ष्मण टेंबे, प्रणिता जगताप, प्रेरणा महाजन, कीर्ती मुळूक, चेतन मराठे, युसूफ चावीवाले, जाविद बागवान, हरीष कावतकर, बापू विरूळे, रत्नाकर चांजेकर, प्रकाश हांडे, प्रकाश बाचल, अनिल आढाव, तुकाराम जगताप, रामकिसन कलवले, संजय शंके, संदीप यादव, आश्‍विन कांडपिळे, श्रीकांत सुतार, सुरेश दीवार, श्रीकांत कुलकर्णी, बाबा शिंदे, जयंत मोहिते, राजकिशोर सुपेकर, राजेंद्र कुंजीर, अमृता राणे, प्रदीप ताकवले, समद दलाल, श्‍याम पळसुले, प्रवीण दामजी, आशा शिंदे, नम्रता जोशी, किशोर ढमाळ, गिरीश बाळापुरकर, उमेश नाईक, विवेक सरपोतदार, युवराज निंबाळकर, योगेश सरपोतदार, दीपाली कल्हापुरे, अलका भोवईकर, कविता शहा, अशोक जैन, दत्ता जाधव, अनिल हातागळे, आनंद कंदारे, चंद्रशेखर कोरडे, विनायक दीक्षित, सुनील भिडे, श्रीकांत कुलकर्णी, रत्नाकर भडवे, रवींद्र शिंगनापुरकर, रवींद्र पठारे, तुकाराम गायकवाड, प्रभाकर पाटील, नंदकुमार तळेकर, सुनील हिंगणे, शंकर बारवे, अनुराधा घोरपडे, मीरा तुपेरे, सुरेखा विठ्ठल ढवळे, फारुख शेख, नारायण तेलंग, गोपी कडू, संतोष डिबळे, प्रशांत निकम, अश्विनी घोरे, नरेस पानसरे, कुमार रेणुसे, सुभाष जाजू, फ्रांकी मेंडोसो, सागर आगरकर, सुभाष जाजू, बापूसाहेब बोत्रे, राजेंद्र पंडित, कल्याणी मांडरे, हरीश बुटले, सुरेश परांजपे, अनिल गेलडा, कांतिलाल संचेती, हर्षवर्धन खरे, अनिल ताडगे, गणेश भालेराव, उमेश विश्वात, सदानंद काळे, सिद्धेश्‍वर मारटकर, विलास डाखवे, रामचंद्र चांदेरे, रोनक व्हनकळस, गजानन सोनावणे, सोहन व्होरा, राम बंगाड, सदाशिव कुंदेन, कर्नेल सिंह सिद्धू, राम पालखे, अरुण धोकडे, नितीन साळुंके, सचिन मेंगाळे, मंदार रेडे, सुनील मते, सागर पाटील, भाग्यश्री साळुंके, शिल्पा भल्ला, मतीन खान, डी. टी. शेलार, शिरीष शिंदे, महेश गायकवाड, सुनीता तावरे, विजय नवले, रवींद्र कदम, वैशाली देसाई-मोघे, बाळासाहेब निगडे, बापूसाहेब बोतर, सागर मांडरे, संजय नेवासकर, रोहित यवतकर, गौरी वेद, राधिका गांगल, विठ्ठल जाधव, शाहीर हेमंत मावळे, पराग ठाकूर, दीपक वनारसे, अनिल गोरे.

सांस्कृतिक
ली ला गांधी, डॉ. सदानंद मोरे, सुधीर गाडगीळ, न. म. जोशी, डॉ. रामचंद्र देखणे, राहुल सोलापूरकर, डॉ. सतीश देसाई, प्रकाश भोंडे, मिलिंद जोशी, मोहन कुलकर्णी, बंडा जोशी, रमेश नावडकर, प्रमोद आडकर, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन, सु. वा. जोशी, सचिन इटकर, निकिता मोघे, चंद्रकांत आदमाने, श्‍याम नलावडे, बाळ भारस्कर, दत्ता टोळ, मंदार शहाणे, संतोष चोरडिया, रामदास बुटे, रमणलाल नागर, पंडित वसंत गाडगीळ, कैलास भिंगारे, राजेंद्र कुलकर्णी, श्रीश खेडेकर, सुरेश नावडकर, शिरीष आठल्ये, मकरंद टिल्लू, गजानन महाजनी, वर्षा बरिदे, सौरभ कर्डे, विवेक खटावकर, रवींद्र घाटपांडे, मानसी खाडिलकर, किशोर सरपोतदार, सुरेश देशमुख, वसंत ढासे, विजय कोटस्थाने, राजीव बर्वे, वंदन नगरकर, राजन लाखे, दीपकराज दंडवते, दीपक करंदीकर, किरण सोनार, सुनील अग्रेसर, मीना पुरंदरे, योगेश जोशी, मंगेश देशपांडे, वरुण कांबळे, कृष्णा चोंधे, चैताली माजगावकर, गौरव कोलते, मनोज कदम, दीपक हल्याळ, संजय पोमण, शरद घाणेकर, अरुण पटवर्धन, स्वाती ओतारी, तेजश्री वालावलकर, नेहा मेहता, भाविका मेहता, सचिन गवळी, स्मृती गवळी, शाकीर खान, एन. पी. शहाणे, ओंकार मोकाशी, धनश्री हेबळीकर, मधुसूदन घाणेकर, राजीव पाटसकर, गौरव काळे, तेजस करंदीकर, मोहन शेटे, मृणालिनी चितळे, चंद्रकांत धारणकर, अप्पा दगडे, पुरुषोत्तम नागरे, शंतनू चिंधडे, राजीव मराठे, रघुनाथ ढोक, प्रशांत उरणकर, ब्रजेश चिखराम, गोपीनाथ भोसले, मंजुश्री ओक, आबा गायकवाड, स्मिता कऱ्हाडकर, सुहास बोकील, अभिजित धोंडफळे, प्रतिभा वाळे, उज्ज्वला पोळ, राजश्री महाजनी, सतीश जोशी, रजनी भट, मोनिका कुलकर्णी, राजेश शिंगाडे, ज्योती देशपांडे, समीर हंपी, श्रीधर माडगूळकर, आनंद माडगूळकर, राहुल घोरपडे, नंदकिशोर कपोते.

वैद्यकीय व औषध विक्रेते
डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. नरेंद्र पटवर्धन, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. प्रकाश मराठे, डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. पद्मा अय्यर, डॉ. सुहास परचुरे, डॉ. प्रसाद पिंपळखरे, डॉ. श्रुती चौधरी, डॉ. संदीप कदम, डॉ. सिद्धार्थ जाधव, डॉ. पी. डी. सोनवणे, डॉ. सुरभी धनवाला, डॉ. नितीन बोरा, डॉ. अमिर गायकवाड, डॉ. अनिल लचके, डॉ. संजीव डोळे, डॉ. संदीप बुटाला, डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. प्रदीप दामले, डॉ. संताजी गायकवाड, डॉ. एस. बी. राजुरे, डॉ. दत्तात्रेय गायकवाड, किरण त्रिवेदी, डॉ. एस. एम. ओयाचित, डॉ. गौरी दामले, डॉ. संजय गांधी, डॉ. गायत्री एकबोटे, डॉ. पंकज गांधी, डॉ. अभिजित सोनवणे, डॉ. ज्योती कामत, डॉ. कांचन भोकरे, डॉ. शरद पंदरकर, डॉ. राहुल गोरवे, डॉ. मंदार रानडे, डॉ. संजय शिंदे, डॉ. केदार वाघ, डॉ. बिंदुमाधव कापरा, राहुल मोरे, शिरीष याडगीकर, शीला झांबरे, आकाश जाधव, कुणाल पाठक, राम बांगड, कांचन भोकरे, तृप्ती शिंदे, अमित नवघणे, गौरी नवघणे, डॉ. दिलीप भुसारी, रमेश राशीनकर, राजेंद्र शेठ, महेंद्र पितळिया, अनिल बेलकर, रोहित करपे, संजय खोपडे, प्रशांत राऊत, प्रसन्न पाटील, डॉ. किशोर पाटोळे, डॉ. भीमाजी गायकवाड, संगीता ठकार, सदाशिव कुदळे, आकाश पाटील, डॉ. दिनेश लवाटे, प्रा. प्रदीप पाटील, डॉ. सिद्धार्थ पाटील, वर्षा गुप्ते, रमेश दिवटे, एस. बी. शेळके, संपत देव, संतोष नामजोशी, एन. पी. शहाणे, पुरुषोत्तम चाटे, सदाशिव कुंदेन, अजित कुलकर्णी, सुरेखा सातवळेकर, अजय सांडभोर, अनिल गुजर, विशाल गारुळे, सुभाष चोरवे, पद्मा घाटे, केशव मुंगळे, डॉ. प्रवीण कामत. डॉ. राज लवंगे, डॉ. प्रदिप दामले, प्रकाश पाटील, किशोर चिपोळे, मनोहर रामचंद्र जाधव, शंतनु वसंत चिंधडे, डॉ. जनार्दन कदम, सिद्धार्थ जाधव, संजय पाटील, डॉ. भारती पांडूरंग सोनवणे, डॉ. सुनिता मोरे, डॉ. रविंद्र मोरे, उषा माजगावर, रोहित बोरकर, डॉ. उमेश परांडेकर, उल्हास आवटे, डॉ. राज लवंगे, डॉ. प्रदीप दामले, डॉ. गौरी दामले, सदाशिव कुंदेन.

क्रीडा 
शकुंतला खटावकर, राजू कुलकर्णी, सुमंत वाईकर, अतुल शिंदे, धनंजय दामले, नेहा दामले, शंकर ढमाले, अनिल वाल्हेकर, रमेश विपट, हर्षल निकम, सुवर्णा देवळाणकर- पाठक, सुभाष थोरवे, जयदीप निर्वाणा, सुनील नेवरेकर, जयंत गोखले, किसन  गायकवाड, यशवंत  भुजबळ, शाम पळसुले, मनीषा कोंढरे-बालघरे, रवींद्र गांधी, शशांक कुलकर्णी, सुभाष बोधे, मदन वाणी, प्रिया वर्टीकर, विशाल शहापूरकर, सुवर्णा शहापूरकर, गणेश पवार, बाळकृष्ण सातपुते, गणेश हेरेकर, अभिजित भोसले, सुजय गोडबोले, अन्वर शेख, जयंत भोसले, मिलिंद नाईक, नयना गांधी, गुरुनाथ सावंत, ईश्‍वरी सावंत, देवेन भरगुडे, आशुतोष कोरडे, शुभम निंबाळकर, आशिष पेंडसे, भोला वांजळे, लोकेश कुरेला, ज्ञानेश धर्मावत, ऋषिकांत कापसे, मनाली देव, प्रदीप चव्हाण, रवींद्र गांधी, शाफिक शेख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com