sakal ekankika
esakal
पुणे
Pune Drama Festival: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 'सकाळ एकांकिका महोत्सव', कसं करायचं बुकिंग ?
Sakal Ekankika Mahotsav: युवा कलाकारांच्या सादरीकरणाने पुण्यात रंगणार 'सकाळ एकांकिका महोत्सव'
पुणे, ता. ३१ : युवा कलाकारांच्या तीन दर्जेदार एकांकिका पाहण्याची संधी देणारा ‘सकाळ एकांकिका महोत्सव’ मंगळवारी (ता. ३) रात्री ९ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाली आहे.

