sakal global realty expo
sakal
पुणे - जागतिक गुंतवणूकदारांसाठी पुण्याचे बांधकाम क्षेत्र आणखी जवळ येत आहे. ‘सकाळ’च्या पुढाकारातून अबूधाबीमध्ये ‘सकाळ ग्लोबल रिअल्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले असून, पुण्यातील निवडक आणि प्रतिष्ठित प्रकल्पांचे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन २२ आणि २३ नोव्हेंबरला होणार आहे.