Sakal Relief Fund : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडून आवाहन

आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडून समाजाला मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
sakal relief fund

sakal relief fund

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्रात आणि देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व प्रभावित घटकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९४३ पासून ‘सकाळ रिलीफ फंड’ सामाजिक जाणिवेतून भरीव कार्य सातत्याने करत आहे. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडून समाजाला मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com