
Sakal Newspaper
sakal
पुणे : विश्वासार्ह बातमीदारी आणि वाचकांची आवड लक्षात घेऊन विविध विषयांवरील उपयुक्त माहिती यांमुळे खपाच्या बाबतीत ‘सकाळ’ने राज्यात अव्वल क्रमांक कायम राखला आहे. देशातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या दहा वर्तमानपत्रांच्या यादीतही ‘सकाळ’ने स्थान पटकाविले आहे.