तरुणाईसाठी जल्लोषाचा "सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनलेले गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकर तरुणांना मिळणार आहे. "सुरज की बाहों में...' सादर करणारा फरहान लाइव्ह बॅंड आणि "काला चष्मा, ईष्कवाला लव्ह...' म्हणत "मोज्जा ही मोज्जा' करणारे बादशाह, मिका सिंग, विशाल, शेखर अशा नव्या पिढीच्या आयकॉन असणाऱ्या गायकांचा "सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' येत्या 28 (शनिवार) आणि 29 (रविवार) तारखेला पुण्यात होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लिनन किंग मुख्य प्रायोजक आहेत. 

या धमाल कार्यक्रमात पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका बुक माय शो आणि इनसायडर या वेबसाइटसवर उपलब्ध आहेत. 

सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018 
शनिवार : 28 एप्रिल 
सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 

रविवार - 29 एप्रिल 
सहभाग - मिका सिंग, बादशाह 
कुठे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी 
केव्हा : संध्याकाळी 6 वाजल्यापासून. 
ऑनलाइन बुकिंगसाठी : bookmyshow.com किंवा insider.in 
अधिक माहितीसाठी संपर्क - 9011085255 

Web Title: sakal times summersault 2018

टॅग्स