Natyasangeetachi Vatchal event actors
sakal
पुणे - ‘सीता स्वयंवर’ या १८४३ मध्ये सादर झालेल्या नाटकापासून ते अगदी आजच्या ‘संगीत देवबाभळी’पर्यंत... मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभली आहे. ‘नाट्यसंगीताची वाटचाल’ या विशेष कार्यक्रमातून ही परंपरा रसिकांसमोर पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.