Sakal Vastu Plotting Expo : ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ आजपासून

चांगला परतावा आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची वाढलेली आवड यामुळे सध्या प्लॉटमधील गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल दिसून येतो आहे.
sakal vastu plotting expo 2025

sakal vastu plotting expo 2025

sakal

Updated on

पुणे - नामांकित विकसकांची थेट माहिती, पारदर्शक व्यवहार, गुंतवणुकीसाठी अनेक योग्य पर्याय आणि गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ आजपासून सुरू होत आहे.

हा दोनदिवसीय एक्स्पो शनिवार (ता. १३) आणि रविवारी (ता. १४) कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये होणार आहे. सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत एक्स्पो सर्वांसाठी खुला असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com