Ashok Kharat Case : "अशोक खरातला मारून टाका", भोंदूबाबाच्या कारनाम्यावर संभाजी भिडे संतापले

Bhide Guruji statement controversy : समाजात वाईट प्रवृत्तीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श जीवनात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले
Sambhaji Bhide addressing media after visiting a Ram temple in Pune during Ram Navami, commenting on the Ashok Kharat controversy.

Sambhaji Bhide addressing media after visiting a Ram temple in Pune during Ram Navami, commenting on the Ashok Kharat controversy.

esakal

Updated on

Sambhaji Bhide Angry Reaction : अशोक खरात प्रकरण सध्या चर्चेत असून भोंदू खरातचे अनेक हादरवणारे कारनामे समोर येत आहेत. दरम्यान यावर शिवप्रतिष्ठानचे हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साम टिव्हीशी बोलताना ते म्हणाले की, अशी माणसं नाव घ्यायच्या लायकीची नाहीत. त्यांना मारुन टाकावं अन् मोकळं व्हावं त्याची पु्न्हा चर्चा नको, अशी प्रतिक्रिया भिडे गुरूजींनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com