वढू बुद्रुकला आज शंभूराजेंच्या जयंती महोत्सवाचे कार्यक्रम

वढू बुद्रुकला आज शंभूराजेंच्या जयंती महोत्सवाचे कार्यक्रम
Published on: 

कोरेगाव भीमा, ता. २५ : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंती महोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. २६) धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंच आणि स्मृती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जयंती महोत्सवानिमित्त गुरुवार (ता. २५), शुक्रवारी शंभूराजे केसरी बैलगाड्यांची शर्यत होत आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता पुरंदर ते श्रीक्षेत्र वढू बुद्रुकपर्यंत ज्योत आगमन आणि शंभु पाळणा तर सायंकाळी ७ वाजता महाराजांच्या पालखीची मिरवणूक आणि अघोरी तांडव नृत्य देखावा असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

jayanti movie box office
Sardesai Wada in Kasba Sangameshwar
400-kg Panchadhatu Meghdambari installed at Chhatrapati Sambhaji Maharaj’s memorial in Kanakagiri, Karnataka.
Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri
Marathi News Esakal
www.esakal.com