
Samvidhan Samata Dindi: "विषमता संपली तर समतेसाठी चाललेल्या संविधान समता दिंडीची गरज पडणार नाही. त्यामुळे जोवर विषमता आहे, तोवर समता दिंडीची गरज आहे. भविष्यात विषमता संपावी आणि संविधान समता दिंडी बंद व्हावी," असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार ह. भ. प. राजाभाऊ महाराज चोपदार यांनी केले.