पुणे - फोडा, झोडा आणि राज्य करा’ भाजपचे धोरण आहे. हिंदूंची, मराठी माणसांची एकजूट तोडा हे त्यांचे धोरण आहे. मग त्यासाठी त्यांना सलीम कुत्ता, इक्बाल मिरचीही चालतो आणि उद्या दाऊद इब्राहिमही चालेल, अशी खोचक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी केली.