

High-Stakes Sarpanch Election Results
Sakal
राहू : दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील औद्योगिक वसाहतीमधील राजकीय दृष्ट्या अधिक महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नांदूर (ता. दौंड) येथील झालेल्या सरपंच पदाच्या पंचरंगी लढतीत माजी आमदार रमेश थोरात समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल थोरात यांनी बाजी मारली.