Santosh Pandit Pune : संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल का झाला?, संतोष पंडित आणि पोलिस यांच्यात नेमकं काय संभाषण झालं?

Santosh Pandit FIR : आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अटकेदरम्यान काय घडलं? पोलिसांसोबतच्या संभाषणात पंडित नेमकं काय म्हणाले?
Santosh Pandit Pune arrest

Santosh Pandit Pune arrest

esakal

Updated on

Santosh Pandit Police : पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांवर टीका करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणारे यू-ट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. विकासकामांबाबतच्या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी केल्याच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com