Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

राहुल गांधींविरोधातील मानहानी खटल्यात सात्यकी सावरकरांची उलटतपासणी; दया याचिका, निवडणूक पराभव आणि ऐतिहासिक संदर्भांवर महत्त्वपूर्ण कबुली
Special MP-MLA Court Proceedings: Adv. Milind Pawar Interrogates Satyaki Savarkar

Special MP-MLA Court Proceedings: Adv. Milind Pawar Interrogates Satyaki Savarkar

esakal
Updated on

पुणे : स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीत सोमवारी विशेष एमपी-एमएलए न्यायालयात फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा बचाव पक्षाकडून उलटतपास घेण्यात आला. न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात झालेल्या या सुनावणीत विविध ऐतिहासिक संदर्भांबाबत महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com