Hywa Accident : हायवाखाली चिरडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; चालकविरुद्ध गुन्हा दाखल

कनेरसर (ता. खेड) येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ हायवा ट्रकने दिलेल्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला.
Accident

Accident

sakal

Updated on

दावडी - कनेरसर (ता. खेड) येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ हायवा ट्रकने दिलेल्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला. विलास अनंता जाधव (वय ५१,) राहणार पाबळ, (ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com