

Cyber Crime
पुणे - शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात चार सायबर चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर, तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा प्रकार घडला होता.