

Senior citizens receive ST bus travel concession smart cards at Loni Kalbhor camp
Sakal
लोणी काळभोर : ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या प्रवास सवलतीचा लाभ सहज आणि विनाअडथळा मिळावा, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघ, लोणी काळभोर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एन.सी.एम.सी. (स्मार्ट कार्ड) शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.