shanivarwada controversy
esakal
शनिवारवाड्यात काही महिला नमाज पठण करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यावरून भाजपा नेत्याने मेधा कुलकर्णींसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांकडून शनिवारवाड्यासमोर आंदोलन करणयात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.