Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Sharad Pawar on Farmer Distress : राज्यातील टंचाईच्या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
Sharad Pawar interacting with farmers during his visit to drought-affected areas.

Sharad Pawar interacting with farmers during his visit to drought-affected areas.

esakal

Updated on: 

बारामती : विरोधी पक्षाच्या नेत्यांना आंदोलनासाठी एकत्र येण्याचे कारण म्हणजे केंद्राने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्कुमार यांच्याबाबतीत योग्य वेळी निर्णय घेतला नाही. असे असले तरी आपण मात्र राज्यातील टंचाईच्या स्थितीतून राज्याला सावरण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

Loading content, please wait...