Sharad Pawar: “कुणी बाइकवर, कुणी पायी... पण हा फक्त दिखावा”; शरद पवारांचा नेत्यांच्या ताफ्यावर प्रहार, म्हणाले दीर्घकालीन धोरण हवे

Sharad Pawar Calls for Long-Term Cost-Cutting Policies and Reduced Political Convoys : शरद पवारांचा मोदी सरकारला थेट सवाल; निवडणुकीनंतरचा अचानक साधेपणा आणि तात्पुरत्या बचतीच्या दिखाव्यावर टीका, दीर्घकालीन धोरणांची मागणी
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खर्च कमी करा’ या आवाहनानंतर पवार यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. प्रशासनातील अनावश्यक खर्च घटवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे सांगत पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com