

Sharad Pawar Recollects Memories of Late Ushadevi Jagtale During Daund Visit
esakal
-प्रफुल्ल भंडारी
दौंड ( पुणे) : माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा राज्यसभा खासदार शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी दौंडच्या दिवंगत माजी आमदार उषादेवी जगदाळे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. भेटीत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शेतीसंबंधी माहिती जाणून घेतली.