

Sharvani Shintre Joins Indian Army As Lieutenant After Four Attempts Turning Repeated Failures Into An Inspiring Success Story
sakal
पुणे : हाती असलेली लेखणी बाजूला ठेवून देशाच्या संरक्षणासाठी अंगावर लष्करी गणवेश चढवण्याचा अभिमानास्पद प्रवास ‘सकाळ’ची माजी पत्रकार श्रावणी शिंत्रे यांनी पूर्ण केला आहे. श्रावणी यांची चौथ्या प्रयत्नात भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे.