
शिरूर : रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीतून बिस्कीट वाहतुकीसाठी कंटेनर पुरविण्याच्या नावाखाली एका तरूणाने बिस्कीटांनी भरलेले सुमारे साडेसहा हजार बॉक्स कंपनीने सांगितलेल्या ठिकाणी खाली न करता इतरत्र नेऊन ५५ लाख रूपयांच्या बिस्कीटच्या मालाचा अपहार केला.