Leopard Attacks Disrupt Rural Life in Shirur
Sakal
संजय बारहाते
टाकळी हाजी : जांबुत, पिंपरखेड ,बेट भागासह शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या वाढत्या हल्यांमुळे ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला असून शेतकरी, मजूर, महिला व विद्यार्थी सर्वच वर्ग भीतीच्या सावटाखाली दिवस काढत आहेत.